शिवसेनेच्या समर्थनार्थ NCP मैदानात; Matoshree बाहेर लावले बॅनरबाजी| Shivsena Dasara Melava| Mumbai

2022-10-03 2

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना व शिंदे गट एकमेकांसमोर आले असून शक्तीप्रदर्शनासाठी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने थेट मातोश्रीबाहेर बॅनर लावत शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

#UddhavThackeray #EknathShinde #SharadPawar #DasaraMelava #Matoshree #MMRDA #BKC #Shivtirth #Maharashtra #ShivajiPark #Shivsena #NCP

Videos similaires